Skip to product information
1 of 1

Kusakka

Kusakka Kolhapuri Chatani |

Kusakka Kolhapuri Chatani

कुसाक्का कोल्हापुरी चटणी
Regular price Rs. 60.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 60.00
Sale Coming Soon
Taxes included. Shipping calculated at checkout.
  • Home Made
  • Authentic Taste
  • Hygienic
Pack Size
View full details

ही महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची एक पारंपरिक खास आणि जगभर प्रसिद्ध असलेली झणझणीत चवदार ओळख आहे. जी कोल्हापूर भागातील प्रत्येक घराघरात बनवली जाते.
कोल्हापुरी चटणी तिच्या झणझणीतपणा आणि मसालेदार चवीसाठी ओळखली जाते.
ही केवळ साधी चटणी नसून, विविध भाजलेल्या खड्या मसाल्यांची (उदा. धने, जिरे, तीळ, खोबरे, मिरे, लवंग, दालचिनी अशा जवजवळ 30 प्रकारच्या मसाल्यांची) आणि कांदा, लसूण व तिखटाची (लाल मिरची पावडर) एक खास मसाला मिश्रण आहे.

Kusakka Authentic – Taste of Tradition  
A rich, hand-blended mix of select spices and chillies, dry roasted and finely ground for deep flavor and nourishment.  
Perfect for bharli wangi, aamti, rassa bhajis, and rustic Maharashtrian cooking.

Why Kusakka?  
✅ Authentic Maharashtrian taste  
✅ Dry roasted for bold, earthy flavor  
✅ High in fiber & natural nutrition  
✅ 100% natural – no additives or preservatives  
✅ Multipurpose use in daily cooking

कशी वापरालः
फळभाज्या आणि आमटी बनवताना कोणताही बाकी कोरडा मसाला न वापरता, फोडणीमध्ये कोल्हापुरी चटणी वापरू शकता. तसेच, ती तोंडी लावण्याकरिता आणि चपाती किंवा भाकरीसोबत खाण्याकरिता पण खूप लोकप्रिय आहे. कोल्हापुरी चटणीची चव तुमच्या जेवणात एक नवा ताजेपण देऊ शकते!