
मेतकूट हा पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय पौष्टिक, बहुगुणी आणि शतकानुशतके चालत आलेला खमंग मसाला पूड आहे.
मेतकूट हा प्रामुख्याने विविध डाळी (हरभरा, उडीद, मूग) आणि तांदूळ यांना एकत्र करून, भाजून व बारीक करून बनवला जातो. त्यामुळे हा प्रथिने (Protein) आणि कर्बोदके (Carbohydrate) यांचा एक उत्तम स्रोत आहे.
यात जिरे, धने, सुंठ, हळद, हिंग,मेथीचे दाणे, मोहरी यांसारखे मोजकेच सुगंधी पदार्थ वापरले जातात. या भाजलेल्या डाळी आणि मसाल्यांच्या मिश्रणामुळे त्याला एक खास, मनमोहक आणि शांत चव आणि सुगंध येतो.
Kusakka Metkoot is a light, aromatic, and protein-rich spiced powder traditionally used in Maharashtrian households. Made from roasted lentils and mild spices, Metkoot is known for its soothing taste, easy digestion, and high nutritional value. Perfect for all age groups, especially kids and elders.
Key Features:
✅ Traditional Maharashtrian Recipe – Light, mild, and flavorful
✅ Rich in Protein – Made with roasted dals and grains
✅ Easy to Digest – Ideal during recovery or light meals
✅ Versatile & Quick to Prepare – Ready in minutes
✅ 100% Natural – No preservatives, no artificial colors


