-
FREE SHIPPING*
-
HOMEMADE PRODUCTS
-
SECURE PAYMENT
-
TRADITIONAL TASTE
OUR BESTSELLERS
-
Kusakka Kolhapuri Chatani
कुसाक्का कोल्हापुरी चटणीRegular price From Rs. 60.00Regular priceUnit price / perRs. 220.00Sale price From Rs. 60.00Sale -
Kusakka Thalipeeth Bhajani
कुसाक्का थालीपीठ भाजनीRegular price From Rs. 60.00Regular priceUnit price / perRs. 280.00Sale price From Rs. 60.00Sale -
Kusakka Khobare Barfi 250gm
कुसाक्का खोबरे बर्फीRegular price Rs. 120.00Regular priceUnit price / perSale price Rs. 120.00 -
Kusakka Turmeric Powder 100gm
कुसाक्का हल्दी पाउडरRegular price Rs. 40.00Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price Rs. 40.00Sale -
Kusakka Besan Laddu 250gm
कुसाक्का बेसन लाडूRegular price Rs. 160.00Regular priceUnit price / perSale price Rs. 160.00 -
Kusakka Red Chilli Powder 100gm
कुसाक्का लाल मिर्च पाउडरRegular price From Rs. 40.00Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price From Rs. 40.00Sale -
Kusakka Shengadana Chutney 50gm
कुसाक्का शेंगदाना चटनीRegular price Rs. 20.00Regular priceUnit price / perRs. 200.00Sale price Rs. 20.00Sale -
Kusakka Goda Masala 50gm
कुसाक्का गोडा मसालाRegular price Rs. 40.00Regular priceUnit price / perRs. 95.00Sale price Rs. 40.00Sale
OUR STORY
Shobhatai Doijad found her love for cooking early, blending traditional ingredients into heartfelt, home-style recipes. Her food quickly became a favorite among family and friends, each dish rich with culture and warmth.
At 65, she turned her lifelong passion into reality. In 2022, she launched Bhakar Restaurant & Spices — a venture rooted in authentic Maharashtrian flavors and handcrafted spice blends.
Her journey is a powerful reminder that it’s never too late to start something new.
Bhakar now stands as a tribute to her legacy — where tradition meets innovation, and every product carries her personal touch.
Rohit Khot is a creative artist and social media personality, known for pioneering comedy food blogging in Maharashtra. Blending humor with a genuine love for food, his content quickly gained popularity among audiences across the state.
With a unique voice and relatable style, Rohit has become a prominent name in the digital food space. His journey reflects the power of creativity and authenticity in building meaningful connections through content.
Today, he continues to inspire and entertain, bringing people together over food, laughter, and the joy of everyday moments.
COMING SOON
-
Kusakka Korta Chutney 50gm
कुसाक्का कोरटा चटनीRegular price Rs. 20.00Regular priceUnit price / perRs. 198.00Sale price Rs. 20.00Sale -
Kusakka Mango Pickle
कुसाक्का आंबा लोणचेRegular price From Rs. 40.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 40.00Kusakka Mango Pickle
Regular price From Rs. 40.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 40.00Kusakka Mango Pickle
Regular price From Rs. 40.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 40.00 -
Kusakka Limbu Pickle
कुसाक्का लिंबु लोणचेRegular price From Rs. 30.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 30.00Kusakka Limbu Pickle
Regular price From Rs. 30.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 30.00Kusakka Limbu Pickle
Regular price From Rs. 30.00Regular priceUnit price / perSale price From Rs. 30.00 -
Kusakka Bhadang 100gm
कुसाक्का भड़ंगRegular price Rs. 20.00Regular priceUnit price / perSale price Rs. 20.00
TESTIMONIALS

Nagesh Patil
Deputy General Manager Zuari Agro Chemical Limited Pune
I have been using a variety of products from Kussakka Foods, and I’m thoroughly impressed. Every product reflects a truly homemade feel and stays true to its authentic taste. The Kolhapuri Chatani, Thalipith Bhajani, and Anarase Pith stand out — they are absolute must-tries for anyone who loves traditional Maharashtrian flavors!

हितेश (बटूकभाई ) त्रिवेदी
Wholesale Grain Broker
मी नेहमीच भाकरमध्ये जेवण करत असल्यामुळे झणझणीत आणि घरगुती चव ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कुस्साक्का फुड्सचे सर्व मसाले वापरून बनवलेला स्वयंपाक इतका चवदार आणि नैसर्गिक असतो, की तो खरंच घरगुतीच वाटतो.
मी हे मसाले फक्त माझ्या घरीच नाही, तर माझ्या मित्रपरिवारालाही नेहमी शिफारस करतो.
त्यांची कोल्हापुरी चटणी आणि खोबऱ्याची बर्फी तर खासच – एकदा खाल्ली की परत खावीशी वाटते!

Shantanu Pakhare Seattle
United States of America
During my yearly visit to Kolhapur, I always dedicate whole corner of my luggage just for Kussakka products before heading back to Seattle. Their Kolhapuri Chatani, Mango Pickle, Lime Pickle, and Metkut are absolutely delicious and truly authentic. These flavors bring a piece of home with me, even across continents.

Dr. Prasad Magdum
Renowned Urologist, Kolhapur
As a medical professional, I value purity, balance, and authenticity — not just in health, but also in what we eat. Kusakka Foods delivers exactly that. Their products reflect true traditional flavors, prepared with a homely touch and uncompromised quality.
I particularly recommend their Kolhapuri chutney, Metkut, and coconut barfi — not only are they delicious, but they also remind us of the warmth and care of home-cooked meals. In today’s busy lifestyle, Kusakka brings both convenience and trust to our kitchens.

डॉ. संगिता पाटील
कन्सलटंट ॲनथियोलॅाजिस्ट कोल्हापूर
कुस्साक्का फुड्सची सर्व उत्पादने मी स्वतः वापरून पाहिली आहेत आणि प्रत्येक प्रॉडक्ट दर्जेदार वाटला.
कामाच्या व्यापामुळे आता घरी मसाले, चटणी किंवा लोणची बनवायला वेळ मिळत नाही. पण कुस्साक्का फुड्सने ही गरज इतक्या घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने पूर्ण केली आहे की, ती उत्पादने वापरताना वाटतंच नाही की ही बाजारातून घेतली आहेत – जणू आपल्या घरातच तयार झाल्यासारखी!

सुरेश वाबळे
मा.मॅनेजींग ट्रस्टी साई संस्थान, शिर्डी
मी विविध प्रकारचे मसाले आणि चविष्ट पदार्थ खाऊन पाहिले आहेत, पण कुस्साक्का फुड्स*चे उत्पादने काहीतरी वेगळं अनुभव देतात. ही फक्त चव नाही, तर कोल्हापूरच्या मातीतली अस्सल पारंपरिक ओळख आहे.
कोल्हापुरी चटणी, मेतकुट, लोणची आणि खोबरे बर्फी – हे सर्व पदार्थ इतके घरगुती आणि शुद्ध वाटतात की, मी त्यांची नियमितपणे खरेदी करतो आणि इतरांनाही आवर्जून सांगतो.
आजच्या यांत्रिक जीवनात, अशी पारंपरिक चव टिकवणं खरंच कौतुकास्पद आहे.

राजन वणकुद्रे - संचालक, वणकुद्रे ब्रदर्स
भांडी व्यापारी महाद्वार रोड कोल्हापुर
व्यवसायामुळे रोज अनेक ग्राहक आणि उत्पादकांशी संपर्क येतो. त्यामुळे चव, दर्जा आणि प्रामाणिकपणा ओळखता येतो.
कुस्साक्का फुड्स*चे सर्व मसाले, चटण्या, मेतकुट, आणि बर्फी ही उत्पादने मी स्वतः वापरतो आणि नेहमीच त्यांचा दर्जा अनुभवतो.
ही उत्पादने जशी पारंपरिक आहेत, तशीच स्वच्छतेच्या आणि दर्जाच्या दृष्टीनेही अत्यंत भरोसेमंद आहेत.
कोल्हापूरच्या पारंपरिक चवीलाच नव्याने जपणारा एक विश्वासू ब्रँड म्हणजे कुस्साक्का फुड्स. मी माझ्या ग्राहकांनाही नेहमी याची शिफारस करतो

रजनीताई मगदुम
अध्यक्षा कॅान्सिल अॅाफ इज्युकेशनकोल्हापूर
कुस्साक्का फुड्सची उत्पादने वापरताना मला माझ्या बालपणाची आठवण होते. जसं आई हाताने मसाले तयार करायची, तशीच ती चव इथे अनुभवायला मिळते. कोल्हापुरी चटणी, मेतकुट आणि खोबऱ्याची बर्फी — ही केवळ खाद्यपदार्थ नाहीत, तर लहानपणीच्या आठवणी आहेत.
जेव्हा मनाला आणि जिभेला पारंपरिक चव हवी असते, तेव्हा मी नेहमीच कुस्साक्काचा भरोसा ठेवते.
SPICE STORIES
View all-
गोडा मसाल्याचे उपयोग आणि घराघरातील महत्व
गोडा मसाला हा महाराष्ट्राच्या पाककृतीचा आत्मा आहे. तो अनेक सुगंधी मसाल्यांचे एक पारंपारिक आणि खास मिश्रण आहे. या मसाल्यामुळे पदार्थांना एक विशिष्ट आणि उत्कृष्ट चव, तसेच छान सुगंध मिळतो. गोडा...
गोडा मसाल्याचे उपयोग आणि घराघरातील महत्व
गोडा मसाला हा महाराष्ट्राच्या पाककृतीचा आत्मा आहे. तो अनेक सुगंधी मसाल्यांचे एक पारंपारिक आणि खास मिश्रण आहे. या मसाल्यामुळे पदार्थांना एक विशिष्ट आणि उत्कृष्ट चव, तसेच छान सुगंध मिळतो. गोडा...
-
गुणकारी हळद: आरोग्याची गुरुकिल्ली आणि कुसाक्का ...
हळद! भारतीय स्वयंपाकघरातील एक अविभाज्य भाग, केवळ पदार्थांना सुंदर पिवळा रंग आणि खास चव देणारा मसाला नाही, तर ती आहे एक अमूल्य औषधी वनस्पती. आयुर्वेदात 'हरिद्रा' म्हणून ओळखली जाणारी ही...
गुणकारी हळद: आरोग्याची गुरुकिल्ली आणि कुसाक्का ...
हळद! भारतीय स्वयंपाकघरातील एक अविभाज्य भाग, केवळ पदार्थांना सुंदर पिवळा रंग आणि खास चव देणारा मसाला नाही, तर ती आहे एक अमूल्य औषधी वनस्पती. आयुर्वेदात 'हरिद्रा' म्हणून ओळखली जाणारी ही...
-
बेसनाचा गोडवा: प्रत्येक क्षणाला खास बनवणारे ‘कु...
भारतीय संस्कृती आणि गोड पदार्थांचे नाते खूप जुने आहे. कोणताही सण-समारंभ असो, घरातला आनंदोत्सव असो किंवा फक्त गोड खाण्याची तीव्र इच्छा असो, गोड पदार्थ हवाच! आणि जेव्हा पारंपरिक गोड पदार्थांचा...
बेसनाचा गोडवा: प्रत्येक क्षणाला खास बनवणारे ‘कु...
भारतीय संस्कृती आणि गोड पदार्थांचे नाते खूप जुने आहे. कोणताही सण-समारंभ असो, घरातला आनंदोत्सव असो किंवा फक्त गोड खाण्याची तीव्र इच्छा असो, गोड पदार्थ हवाच! आणि जेव्हा पारंपरिक गोड पदार्थांचा...